SBI requirement 2025 || स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण 541 जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत, या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे असून याची अंतिम तारीख 14 जुलै 2025 आहे. या जाहिरातीचे सविस्तर अपडेट खालील प्रमाणे आहेत. SBI requirement 2025

पदांचे नाव

शैक्षणिक पात्रता

प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / Probationary Officer (PO)

कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

  • एकूण जागा – 541
  • शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीवर.
  • वयाची अट – 21 ते 30 वर्षे वयोगटातील नागरिक
  • अर्ज शुल्क – General/EWS/OBC750/- रुपये [SC/ST/PwBD – शुल्क नाही
  • वेतन – नियमानुसार
  • मुख्य परीक्षा – सप्टेंबर 2025
  • जाहिरातीची लिंकयावर क्लिक करून पहा

SBI requirement 2025 या भरतीचे अर्ज दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर भरावे तसेच वरील पोर्टल द्वारे अर्ज स्वीकारले जातील हे अर्थ ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2025 आहे, सविस्तर माहितीसाठी अर्जाच्या अगोदर प्रत्येक नागरिकांनी मूळ जाहिरात वाचावी तसेच अधिक माहितीसाठी एसबीआयच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी.

Leave a Comment