KDMC NHUM Bharti 2025 || कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 49 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून मुलाखत दिनांक 24 एप्रिल व 25 एप्रिल 2025 रोजी आहे. या आर्टिकल मध्ये महानगरपालिका च्या भरती संदर्भातील संपूर्ण अपडेट्स देण्यात आले आहेत. तसेच सविस्तर अपडेट पूर्ण वाचा आणि दिलेल्या स्टेप्स फॉलो करून अर्ज करा.
Applications are invited from eligible candidates for 49 vacancies of various posts under Kalyan Dombivli Municipal Corporation and the interview date is on 24th April and 25th April 2025. This article provides complete updates regarding the recruitment of the Municipal Corporation. Also, read the detailed update in full and apply by following the given steps.
- एकूण पद भरती – 49 जागा
- शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरातीवर
- शुल्क – no fee
- वेतन – 17 हजार रुपये ते 75 हजार रुपये मासिक
- नोकरीचे ठिकाण – कल्याण डोंबिवली ( महाराष्ट्र राज्य )
- ऑफिशियल वेबसाईट – www.kdmc.gov.in
- जाहिरात लिंक – www.kdmc.gov.in
या पदभरती करिता मुलाखत द्वारे पद भरती होणार आहे. तसेच उमेदवारांनी दिनांक 24 व 25 एप्रिल 2025 रोजी दिलेल्या पत्त्यावर हजर राहणे अत्यावश्यक आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी तसेच अर्ज पूर्ण झाल्यानंतर पुढील अपडेट्स तुम्हाला मेल वर मिळून जातील. किंवा अधिक डिटेल पाहण्यासाठी मूळ जाहिरात पाहू शकता.
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | MBBS + अनुभव | 70 वर्षांपर्यंत |
2 | MBBS (ii) स्पेशलायझेशन (स्त्रीरोगतज्ज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ञ) पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा | 70 वर्षांपर्यंत |
3 | MD Pead/DCH/DNB | 65 वर्षांपर्यंत |
4 | (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM कोर्स | 65 वर्षांपर्यंत |
5 | (i) 12वी उत्तीर्ण (ii) रेडिओग्राफर & क्ष-किरण डिप्लोमा | 65 वर्षांपर्यंत |
6 | (i) 12वी उत्तीर्ण (ii) OT टेक्निशियन डिप्लोमा | 65 वर्षांपर्यंत |
7 | M.B.B.S किंवा B.D.S/B.A.M.S/B.H.M.S/B.U.M.S/ B.P.TH/Nursing Basic/(P.B.Bsc)/B.PHARM/+MPH/ MHA/MBA (Health Care Administration) | 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] |
8 | (i) MBBS/BAMS/BUMS/BHMS/BDS) (ii) MPH/MHA/MBA(Health Care Administration) | 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] |