MPSC अंतर्गत पशुधन विकास अधिकारी भरती 2025

MPSC Pashudhan Bharti महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 2795 जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. या अंतर्गत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर केले जात आहेत. या अर्जाची अंतिम तारीख 19 मे 2025 आहे कृपया सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पूर्ण पहा व दिलेल्या स्टेप्स फॉलो करून अप्लाय करा.

एमपीएससी अंतर्गत पशुधन विकास अधिकारी भरती, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ अंतर्गत 2795 जागांची भरती केली जात आहे.

विभागशैक्षणिक पात्रजागा
पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवापशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी असणे2795
  • वयाची अट – 1 ऑगस्ट 2025 रोजी वयाची 18 ते 38 वर्षे पूर्ण झालेली असावीत
  • शुल्क – खुला प्रवर्ग 395 ₹/ मागासवर्गीय 294 रुपये
  • नोकरीचे ठिकाण – पूर्ण महाराष्ट्र
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा
  • ऑफिशियल वेबसाईट – येथे क्लिक करा

MPSC Pashudhan Bharti या भरतीच्या ऑनलाईन अर्ज करिता दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज पोर्टल द्वारे स्वीकारले जातील अर्ज 29 एप्रिल 2025 सुरू झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मे 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

Leave a Comment