बिसलरी वॉटर प्लांट व्यवसाय || Bisleri Mineral Water Plant

Bisleri Mineral Water Plant एक लिटर मिनरल वॉटर बॉटल ची किंमत आज बाजारामध्ये 20 रुपये ते पंधरा रुपये दरम्यान आहे . घर ऑफिस दुकाने हॉटेल यामध्येही जास्त विक्री केला जाणारा प्रॉडक्ट म्हणजे बिसलरी बॉटल आहे याव्यतिरिक्त घरामध्ये आणि ऑफिसमध्ये देखील हा खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो तुम्ही महिनाभर चांगल्या ऑर्डर घेऊन लाखो रुपयांमध्ये या अंतर्गत कमाई करू शकता ही कमाई कशी करावी यासाठी गुंतवणूक काय लागेल परवानगी काय आहे याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये देण्यात आली आहे.

Bisleri Mineral Water Plant मित्रांनो आजच्या काळात कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या बँक बॅलन्स ची आवश्यकता असते बँकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागतो पण प्रत्येक वेळी जो व्यक्ती त्याचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतो तेव्हा त्याच्या मनात ही इच्छा नक्कीच असते की कमी भांडवल आणि कमी गुंतवणूक कोणता व्यवसाय मला सुरू करता येईल Bisleri Mineral Water Plant आणि जो पहिल्यापासूनच चांगला नफा देऊ शकेल मग तुम्ही वॉटर प्लांट व्यवसाय सुरू करून हे स्वप्न नक्की पूर्ण करू शकतात.

मशीनच्या अधिक माहितीसाठी यावर क्लिक करा

Bisleri Mineral Water Plant म्हणतात की पाणी असेल तर सर्व काही आहे तुम्ही प्रवासात असाल घरी असाल मैदानात असाल किंवा ऑफिस कामांमध्ये त्यावेळी तहान लागते आणि ज्यावेळी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या पाण्याची सुविधा नसते त्यावेळी तुम्ही दुकानांमधून बिसलरी खरेदी करता आज संपूर्ण देशभरामध्ये हीच परिस्थिती आहे.

Bisleri Mineral Water Plant छोटी गुंतवणूक आणि मोठा नफा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो तुम्हाला बिसलरी ऑर्डर बॉटल प्लांट मध्ये मिळतो पाण्याची बाटली वीस रुपयापासून सुरू होते त्याची तयार होण्याची किंमत खूप कमी आहे दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर प्रोडक्शन कॉस्ट खूप कमी आहे तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सात लाखापासून गुंतवणूक करू शकतात हा व्यवसाय तुम्हाला सुमारे सात ते आठ लाख रुपये गुंतवणुकीपासून सुरू करता येतो, तुम्ही हा प्लांट लावल्यानंतर तुम्हाला शुद्धीकरणाचे मशीन मिळते त्याची किंमत सुमारे एक लाख रुपये पासून उपलब्ध होईल.

Bisleri Mineral Water Plant त्यानंतर तुमची मुख्य भूमिका बजावते मिनरल वॉटर ब्लॉक रिकामी बॉटल तयार करणारी मशीन घ्यायचं ठरलं तर तुम्हाला दीड ते दोन लाख रुपये पर्यंत खर्च येतो तुम्ही केवळ बॉटल मधूनच पाणी सप्लाय नाही तर जार मधून देखील पाणी सप्लाय करू शकता थोडक्यात सांगायचं झालं तर स्वराज्य एक्वा प्रमाणे यामध्ये तुम्ही बिसलरी देखील तयार करू शकता आणि त्याचबरोबर जार सप्लाय देखील करू शकता. प्राधिकरणाकडून तुम्हाला शासकीय परवाने घ्यावे लागतात प्लांटमध्ये एका दिवसात सुमारे दहा हजार लिटर सामान्यतः पाणी शुद्धीकरण करता येते हे पाणी पिण्यायोग्य स्वतःच्या ब्रँड मधून अर्धा लिटर एक लिटर आणि दोन लिटरच्या बॉटल तयार केल्या जाऊ शकतात यासाठी तुम्हाला ऑर्डर वितरण पक्ष वाहतुकीसाठी मालवाहतूक सहारा घ्यावा लागेल तुम्ही यासाठी तुमचे लोक कामाला येऊ शकता.

Bisleri Mineral Water Plant दुकानदाराकडे जाऊन ऑर्डर्स वितरण करणे ज्याप्रमाणे किराणा दुकानदार ऑर्डर देतील त्याप्रमाणे तुम्हाला वॉटर बॉटल सप्लाय करणे हे मुख्य भूमिका बजावते या व्यवसायांतर्गत कमाईचे बोलायचं झालं तर तुम्ही तुमच्या प्लांटमध्ये तयार केलेल्या बाटल्या बिनधास्तपणे ऑफलाइन किंवा ऑनलाईन विक्री करू शकतात एक लिटर पाण्याची बाटली बाजारात 20 रुपयांना मिळते आणि कंपन्या बाटल्या 40 रुपयांना ही विकत घेत आहोत तर घरी किंवा कार्यालयात पाण्याची बाटली 40 ते 50 रुपयांना मिळते अशा परिस्थितीत दर महिन्याला किमान 50 हजार रुपये, कमावता येणे अगदी शक्य आहे जर तुमची जास्त विक्री झाली तर लाखो रुपयांमध्ये देखील कमाई होऊ शकते

Leave a Comment