Property card वडिलोपार्जित शेत जमीन नावावर करा फक्त 100 रुपयात

farmer news जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये खरेदी खत हा एक महत्त्वाचा दस्तावेज असतो. हा दस्ताऐवज जमिनीच्या मालकीचा प्रथम पुरावा असतो, खरेदी खत ऐवजी विक्रेता आणि खरेदीदार या दोन व्यक्ती मधील जमिनीच्या व्यवहाराचा सर्व तपशील यावर माहिती नोंदवलेली असते Ancestral Farm Land ज्यात व्यवहाराची तारीख विक्रीच्या जमिनीचे क्षेत्रफळ आणि त्यांच्या मोबदल्यात दिलेली रक्कम इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.

Maharashtra land record आज काल 1985 पासूनचे खरेदी आपण केलेल्या नोंदी ऑनलाइन सहजपणे पाहू शकतो, यासाठी महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन सेवा विभागाची नवीन वेबसाईट ओपन केली आहे, हे तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पाहू शकता. तसेच खरेदी खत शोधण्याची प्रक्रिया महाराष्ट्र नोंदणी विभागाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन सेवा विभागातील जमीन रेकॉर्ड म्हणजेच लँड रेकॉर्ड उर्वरित विभागावर जाऊन तुम्ही पाहू शकता. Ancestral Farm Land

जमीन नावावर करण्यासाठी प्रोसेस यावर क्लिक करून पहा

land record त्यामध्ये तुमचा गट क्रमांक किंवा जिल्हा तालुका टाकून तुम्ही हे खत डाऊनलोड करू शकता याच्या नोंदणीचा प्रकार विक्रेता आणि खरीदाराचे नाव यावर सर्व रेकॉर्ड लिहिलेले असतात शेवटी तुम्ही डाऊनलोड पर्यावर क्लिक करून हे प्रति डाऊनलोड करू शकता. तसेच यानंतर शेतजमीन नावावर करण्यासाठी असणारी प्रक्रिया तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पाहू शकता. यामध्ये ही प्रक्रिया सर्व व्हिडिओच्या स्वरूपात समजून सांगितली आहे. Ancestral Farm Land

Leave a Comment