महाराष्ट्रात हवामान बदलणार – पंजाब डख Maharashtra weather update

उत्तर महाराष्ट्र हवामान अंदाज | Maharashtra weather update

उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कि, तुमच्या भागात आज आहे 28 अजून तीन दिवस म्हणजे 30 मे 2025 पर्यंत पाऊस पडणार आहे, त्यानंतर 31 मे पासून 5 जूनपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे, सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा.

व्हिडिओ स्वरूपात माहितीसाठी यावर क्लिक करा

माझी तुम्हाला विनंती, तुम्ही 31 मे ते 5 जूनपर्यंत तुम्ही शेतीची कामे आटपून घ्या, कापसाच्या लागवडी करायच्या असेल तर, करू घ्या, त्याच्यानंतर तुमच्या उत्तर महाराष्ट्राकडे 6 जूनला परत पाऊस येणार आहे, 6 ला येईल 7 ला पुन्हा वाढत जाईल, तसाच वाढत वाढत म्हणजे 30 तारखेपर्यंत, म्हणजे तुमच्या उत्तर महाराष्ट्राची चान्गली पेरणी होणार आहे. Maharashtra weather update

यावर क्लिक करून पहा कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार

राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अंदाज – पंजाब डख

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो,अजून आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ,दक्षिण महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र,खानदेश,कोकणपट्टी, मराठवाडा जवळपास 30 मे पर्यंत भाग बदलत बदलत, दररोज पाऊस पडणार आहे, मुसळधार,कुठं वाहुनी,कुठं रिमझिम त्याच्यानंतर 31 मे ला वारे सुटणार आहे, 31 मे पासून ते 5-6 जूनपर्यंत ऊन पडणार आहे, सूर्यदर्शन घडणार आहे. Maharashtra weather update

Leave a Comment