Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 नागपूर महानगरपालिकेत 100 जागांसाठी मोठी भरती

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 नमस्कार मित्रांनो नागपूर महानगरपालिका शासनामार्फत अग्निशामक विभागात प्रशिक्षणार्थी पदासाठी जाहिरात करण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण शंभर पदांसाठी भरती केली जाणार आहे. याचे अर्ज पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. याची सविस्तर जाहिरात खालील प्रमाणे आहे.

  • पदाचे नाव – अग्निशामक विमोचक
  • नोकरीचे ठिकाण – नागपूर शहरातील अग्निशामक विभाग
  • शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरातीवर नमूद
  • शारीरिक पात्रता वरील कोर्समध्ये शारीरिक चाचणी उत्तीर्ण असणे.
  • कालावधी – मान्यता प्राप्त संस्थेतून तीन वर्ष कालावधीचे तांत्रिक कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांना मान्यता.
  • वयोमर्यादा – कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 43 वर्ष

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 या भरतीबाबत अधिक माहिती नागपूर फायर ब्रिगेड यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पहावी याचा महत्त्वपूर्ण तारखा अर्ज पाठवण्याचा पत्ता ही सर्व माहिती मूळ जाहिरातीवर नमूद करण्यात आली आहे. याच्या अधिकृत वेबसाईटची लिंक व जाहिरातीची लिंक खाली देण्यात आली आहे. Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 त्यावर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता.

Leave a Comment