Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 महाराष्ट्र राज्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर तालुका व अहिल्यानगर जिल्हा या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू झालेली आहे. Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 या भरती अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांसाठी पात्र महिलांकडून ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या ठिकाणी एकूण सहा पदांची भरती निघालेली आहे.
या भरतीचे मूळ अपडेट खालील प्रमाणे आहेत.
- भरती संस्था – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प भाळवणी
- पदाचे नाव -अंगणवाडी सेविका व मदतनीस
- नोकरीचे ठिकाण -पारनेर जिल्हा अहिल्यानगर
- एकूण जागा – ०६
- अर्ज दाखल करणे – ऑफलाइन पद्धतीने
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इच्छित उमेदवार संबंधित अंगणवाडी केंद्राच्या हद्दीतील किंवा पारनेर मधील स्थानिक महिला असणे आवश्यक आहे. अंगणवाडी मदतनीस करिता शैक्षणिक पात्रता कमीत कमी बारावी उत्तीर्ण तसेच इच्छुक असलेल्या उमेदवार आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिला यांना प्राधान्य देण्यात आले आहे. भरतीसाठी वयोमर्यादा 18 वर्ष कमीत कमी व जास्तीत जास्त 35 वर्ष. अर्ज करण्यासाठी तुम्हाला सदरील खालील दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. यामध्ये अर्जाच्या नमुन्याप्रमाणे पूर्ण माहिती अचूक भरावी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा प्रत्यक्षरीत्या सादर करावा अर्जासोबत पुढील प्रमाणपत्रांच्या प्रति जोडाव्यात यामध्ये शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, वयाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, Ahilyanagar Anganwadi Bharti 2025
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता – एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय भाळवणी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर