NTPC नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेड भरती

NTPC Bharti 2025 ग्रीन एनर्जी लिमिटेड विविध पदांच्या एकूण 182 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, या जाहिराती संदर्भात सविस्तर अपडेट खाली दिलेले आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 मे 2025 आहे. NTPC Bharti 2025 खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये सविस्तर पदाचे नाव जागा शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया दिली आहे. नोकरी डॉट कॉम या वेबसाईटवर नवीन असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत राहतील.

शैक्षणिक पात्रता -मूळ जाहिरातीवर नमूद केल्याप्रमाणे
वय मर्यादा – 1 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे पूर्ण असावीत
शुल्क – नियमानुसार
अर्जासाठी लिंकयेथे क्लिक करा
वेबसाईटwww.ngel.in

Srपदाचे नावजागा
1इंजिनिअर RE civil40
2इंजिनिअर RE electrical80
3इंजिनिअर RE mechanical15
4इंजिनिअर RE human resource7
5एक्झिक्यूटिव RE फायनान्स26
6इंजिनिअर RE IT4
7इंजिनिअर RE control and material10

Leave a Comment