PCMC Bharti 2025 पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे हा पदा मित्र स्वयंसेवक पदाच्या 29 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत याची जाहिरात खालील प्रमाणे दिली आहे तसेच अंतिम तारीख 24 जून 2025 आहे सविस्तर माहितीसाठी जाहिरात शेवटपर्यंत वाचा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरातीवर नमूद
शुल्क – विनाशुल्क
वेतन – नियमानुसार
अर्ज पाठवण्याचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका इमारत मुंबई पुणे महामार्ग पिंपरी 411018
जाहिरात – डाऊनलोड करा
पदांचे नाव | जागा |
आपदा मित्र स्वंयसेवक / Aapada Mitra Swayasevak | 30 |
PCMC Bharti 2025 या भरती करिता अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा समक्ष उपस्थितीमध्ये अर्ज सादर करावेत पत्राद्वारे अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 24 जून 2025 आहे. PCMC Bharti 2025 अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास अर्ज अपात्र धरला जाईल याचबरोबर अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे देखील जोडावीत सविस्तर माहितीसाठी दिलेल्या वेबसाईटला भेट द्या.